Connect with us

गोवा खबर

विश्वजीत आणि दिव्या राणेंचा घुमट वादनात सहभाग

Published

on

Spread the love

गोवा खबर : विठ्ठलापूर-साखळी येथे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मूळ निवासस्थानी गणरायाचे पूजन पार पडले. या वेळी मंत्री राणे आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वतः घुमट वादन करून भजनात भाग घेतला.

हरे राम, राम राम हरे… अशा गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या वेळी सत्तरीतील काही कलाकार व कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.

महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा पर्यटन खात्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा सरकारकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा प्रदेश भाजप कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मगो पक्षाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आप गोवा समन्व्यक अमित पालेकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कळंगुट आमदार मायकल लोबो आणि शिवोली आमदार दिलायला लोबो यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी आमदार प्रविण झांट्ये यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती बसवला जातो. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांसह अनेक मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले.