Connect with us

गोवा खबर

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला : प्रतिमा धोंड यांची निवड

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ११७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपद मिळाले आहे. प्रतिमा धोंड यांची एकमताने निवड करण्यात आली असून, त्या १ जुलैपासून पदभार स्वीकारतील.

महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी ‘अस्तुरी’ नावाचा उपक्रम सुरू करून अनेक महिलांना व्यवसाय क्षेत्रात संधी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यीय समिती काम करणार आहे.