Connect with us

गोवा खबर

साची डान्स अकादमी मांद्रेमार्फत 9 रोजी कलोत्सव

Published

on

Spread the love

गोवा खबर : साची डान्स अकादमी मांद्रे मार्फत 9 रोजी  कलोत्सव नृत्याचा संगम शुक्रवार,  9 मे रोजी सायंकाळी 6 वा. मांद्रे सावंतवाडा येथील श्री भूमिका मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रमुख पाहुणे  म्हणून राजेश मांद्रेकर (सरपंच मांद्रे), ॲड. अमित सावंत (माजी सरपंच, पंच सदस्य व मांद्रे), तारा हडफडकर (पंच), प्रशांत नाईक (माजी सरपंच, पंच सदस्य  मांद्रे), पंच संपदा आजगावकर, साची सावंत, सपना सावंत आदी उपस्थित असणार आहे.

या नृत्य कलोत्सवाला उपस्थिती लावावी, असे आवाहन साची डान्स अकादमी यांनी केले आहे.