Connect with us

गोवा खबर

राज्यपालांनी राजभवनात पाहिले ‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण 

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राज भवनात दूरदर्शनवर परीक्षा पे चर्चा  कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिक्षा पे चर्चा  कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

परीक्षा पे चर्चा, परीक्षेशी संबंधित तणाव कमी करून शिक्षण मनोरंजनात्मक करण्याचा या कार्यक्रमाच्या ८ व्या आवृत्तीचे प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर माध्यमांवर झाले..

परीक्षा, ताण व्यवस्थापन आणि वैयक्तिक वाढ याबद्दल विद्यार्थ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी डिझाइन केलेला हा कार्यक्रम पीएमओच्या यूट्यूब चॅनेल आणि शिक्षण आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोशल मीडिया चॅनेलसह अनेक प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल.