25 कोटी 2G ग्राहकांवर नजर* मुकेशअंबानी 2G मुक्त भारतासाठी प्रयत्नशील ‘जिओभारतप्लॅटफॉर्म‘ सुरू इतरफोन ब्रँड देखील ‘भारत फोन‘ बनवण्यासाठी ‘जिओ भारत प्लॅटफॉर्म‘ वापरण्यास सक्षम असतील. कार्बनकंपनीने ‘जिओ भारत प्लॅटफॉर्म‘ वापरण्यास सुरुवात केली. 123रुपयांच्यामासिक प्लॅनमध्ये 14 GB डेटा मिळेल गोवा खबर: रिलायन्स जिओने 4G फोन ‘जिओ भारत V2’ लॉन्च केला आहे. ‘जिओ भारत V2’ अतिशय वाजवी...
देशभरात ७२ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा गोवा खबर:जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये ३६५ दिवसांपैकी साधारण १५० दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे...
गोवा खबर: लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आपल्या सोशल मीडिया टीमची बैठक घेतली आणि पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती तयार केली. गोवा प्रदेश...
माशेलात चिखलकाल्याचा शानदार शुभारंभ गोवा खबर:राज्य सरकार इको, साहस, क्रीडा आदी क्षेत्रांसह पर्यटनाच्या नवनव्या कक्षांचा प्रसार करत असून आध्यात्मिक पर्यटनासह राज्यातील सांस्कृतिक ठेवा जपून ठेवण्याच्या हेतूने...
गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) गोवा शिष्टमंडळाने डॉन बॉस्को कॉलेज पणजीच्या बीपीईड अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या फी सुधारणेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गोव्याचे शिक्षण सचिव श्री....
गोवा खबर:नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने हल्लीच व्ही. एम. साळगांवकर कायदा महाविद्यालय, मिरामार यांच्या सहकार्याने ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करून ग्राहक हक्क दिवस साजरा केला....
गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्र आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी प्रशिक्षणार्थी व कौशल्य विकास या विषयावर थेट आभासी संवाद साधताना १५ जुलै पर्यंत...
गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे गोव्यातील पर्यटनाला चालना:केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोवा (मडगाव)- मुंबई या...
गोवा खबर:आम आदमी पार्टीने गोमंतकीयांना त्यांचे प्रश्न, सूचना आणि मुद्दे पाठवण्याचे आवाहन केले आहे जे येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केले जातील, असे आमदार व्हेंझी व्हिएगस...
गोवा खबर : कला अकादमी नूतनीकरण घोटाळ्याच्या चौकशीची सद्यस्थिती जाणून घेण्याची आणि ही वास्तू पुन्हा कधी सुरू होणार याचीही माहिती देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस...