गोवा खबर:वर्ष 2021 मधील 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे बहुप्रतीक्षित पब्लिक स्क्रीनिंग( सर्वसामान्यांसाठी चित्रपट पाहण्याची सुविधा) 14 ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान दिल्लीतील प्रेक्षकांसाठी...
गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पीं एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या दिल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात दिवाळी हा सण आपल्या देशातील...
पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आपल्या जनतेचे मूलभूत हक्क आणि मानवाधिकार हिरावून घेऊ शकत नाही- उपराष्ट्रपती गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 200 व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ...
भारताला जगामधील उत्तम आशयाचा उपखंड बनवण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गोवा खबर:54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी) काही दिवसातच...
यंदा प्रतिनिधिंची विक्रमी नोंदणी अपेक्षित: माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन गोवा खबर:गोव्यात आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी( इफ्फी) यंदा प्रतिनिधिंची विक्रमी संख्येने नोंदणी अपेक्षित आहे...
गोवा खबर:आज राज्य मुख्यालय पणजी येथे पत्रकारांना संबोधित करताना, गोवा काँग्रेसचे प्रमुख अमित पाटकर यांनी सन 2007 ते 2012 पर्यंत केलेल्या बेकायदेशीर खाणकामाची पूर्वीच्या लीज धारकांकडून...
Goa Khabar:The 37th National Games concluded on November 8 at the Peddem Stadium in Goa, with the host team securing 9 medals in boxing,...
– Eabad Ali followed up his 2023 Asian Games Bronze Medal with National Games Gold Goa Khabar: Asian Games 2023 Bronze medal winning windsurfer Eabad...
Goa Khabar: For a lay person watching the sport for the first time, it is quite a tongue-twister. But Sqay, an out-an-out Indian martial art and combat...
2.4इंचडिस्प्ले स्क्रीन आणि 1800mAh शक्तिशाली बॅटरी 23भाषांमध्येकाम करू शकते किरकोळस्टोअरमध्ये तसेच Reliance Digitail.in, जीओमार्ट आणि ऍमेझॉन सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने Kai-OS वर आधारित 4G कीपॅड स्मार्टफोन जिओफोन प्रेम लॉन्च केला आहे. कीपॅड स्मार्टफोनची ही एक परवडणारी आणि प्रगत आवृत्ती आहे, जी कंपनीने 2599 रुपयांना बाजारात आणली आहे. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप, गुगल व्हॉईस असिस्टंट यासारखी सर्व फिचर्स आता फक्त एका क्लिकवर जीओफोन प्रायमा मध्ये उपलब्ध होतील. जिओने आपल्या नवीन कीपॅड स्मार्टफोनच्या लूक आणि डिझाइनवर बरेच काम केले आहे. जीओफोन प्रायमा ची रचना आता खूप बोल्ड आणि प्रीमियम दिसते. 2.4 इंच डिस्प्ले स्क्रीन उत्तम परिणाम देते. हा स्मार्टफोन 1800mAh क्षमतेच्या शक्तिशाली बॅटरीसह येतो. व्हिडिओ कॉलिंग आणि फोटोग्राफीसाठी मोबाईलच्या दोन्ही बाजूला डिजिटल कॅमेरे दिलेले आहेत. मोबाईलच्या मागील भागात फ्लॅश लाईट देखील उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन जिओ टिव्ही जिओ सावन सारख्या प्रीमियम डिजिटल सेवांनी सुसज्ज आहे. UPI पेमेंट जिओपे द्वारे देखील केले जाऊ शकते. जिओ प्रायमा 23 भाषांना सपोर्ट करते म्हणजेच ते 23 भाषांमध्ये काम करू शकते. चमकदार रंगांमध्ये येत असलेला, हा स्मार्टफोन प्रमुख रिटेल स्टोअर्स तसेच रिलायन्स Digital.in, JioMart Electronics आणि Amazon सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीचा विश्वास आहे की जीओफोन प्रायमा हा केवळ मोबाईल नसून एक शैली आहे. ज्यांना परवडणाऱ्या किमतीत, सोशल प्लॅटफॉर्मशी कनेक्ट केलेला 4G द्वारे समर्थित शक्तिशाली मोबाइल हवा आहे त्यांच्यासाठी हे डिझाइन केले आहे.