गोवा खबर4 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यातील मोपा इथे, ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
“हे अत्याधुनिक विमानतळ टर्मिनल म्हणजे, गोव्याच्या जनतेनं दिलेलं प्रेम आणि आशीर्वादांची परतफेड करण्याचा छोटासा प्रयत्न आहे.” “मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून, पर्रिकर जी याचं प्रवाशांना कायम स्मरण...