गोवा खबर3 years ago
नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर गोवा पॅव्हेलियनला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोवा खबर:नवी दिल्लीतील ४१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा राज्य पॅव्हेलियनाला (दालनाला) मेळावा सुरु झाल्यापासून विशेषत: दिल्ली आणि लगतच्या राज्यांतून अभ्यागतांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या...