गोवा खबर3 years ago
सेंगोलद्वारे सत्ता हस्तांतरित करण्यासाठी आमच्याकडे राजेशाही नाही: काँग्रेस
गोवा खबर: ‘सेंगोल’चा वापर करून सत्ता हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही अस्तित्वात नाही, हा अधिकार कर्नाटकातील लोकांना भाजपला घरी पाठवून दाखविला आहे असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे...