गोवा खबर2 years ago
काँग्रेसला श्रेय जाईल म्हणून भाजप सरकारने गोवा घटक राज्य दिन साजरा केला नाही: अमरनाथ पणजीकर
गोवा खबर: सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये “गोवा घटक राज्य दिन” जाहिरात प्रसिद्ध करू न शकलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा धिक्कार. सरकारी जाहिरातीत घटक...