गोवा खबर3 years ago
कळंगुट मधील 2 बेकायदा डान्स बार मधील छम छम पंचायती कडून बंद
गोवा खबर:पर्यटनाच्या आडून सुरु असलेल्या गैरधंद्यां विरोधात सरकारने कडक मोहिम सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकां कडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत कळंगुट ग्रामपंचायतीने वाढत असलेल्या...