गोवा खबर4 years ago
तिरंगा झेंड्याचाही भाजपकडुन धंदा : कॅप्टन विरीएटो फर्नांडिस
गोवा खबर : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारने मागविलेले राष्ट्रध्वज खराब झाल्याचे सांगणे अत्यंत दुर्देवी आहे. आपल्या राष्ट्रीय अभिमानाच्या प्रतिकांप्रती भाजप सरकारचे अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तन यातुन...