गोवा खबर3 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2022 रोजी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे लोकार्पण करणार
तीन संस्थांचा शुभारंभ म्हणजे पारंपरिक वैद्यक शास्त्रामधील पायाभूत सुविधांचा विस्तार आणि संशोधनाला चालना देण्याच्या दिशेने पुढले पाऊल असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन ...