गोवा खबर3 years ago
कोकणी अकादमीला कायमस्वरूपी जागा द्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून अध्यक्ष नेमू नका: काँग्रेस
गोवा खबर: गोवा कोकणी अकादमीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी आणि ताबडतोब नवीन अध्यक्ष नेमावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी...