गोवा खबर2 years ago
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 2023 इंडिअन पॅनोरमाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा
यंदाच्या इफ्फीमध्ये इंडिअन पॅनोरमाअंतर्गत AQ25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार इंडिअन पॅनोरमाअंतर्गत फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाची निवड...