गोवा खबर8 hours ago
57 व्या इफ्फीमध्ये मराठी चित्रपटांना विशेष स्थान
गोवा खबर:हिंदी चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र असलेली मुंबई ही मराठी चित्रपटसृष्टीचीही समृद्ध परंपरा जपणारी नगरी आहे. बॉलिवूडला समांतर विकसित झालेल्या मराठी चित्रपटसृष्टीने आशयघन कथन, वास्तववादी मांडणी आणि...