गोवा खबर3 years ago
53व्या इफ्फी महोत्सवात मेक्सिकन साल्साचा स्वाद
53व्या इफ्फीमध्ये मेक्सिकोच्या समकालीन चित्रपटांचा उत्सव गोवा खबर:मेक्सिको हा देश तेथील चैतन्यपूर्ण संस्कृतीसाठी आणि अनेक पदरी इतिहासासाठी सुप्रसिद्ध आहे. या देशाच्या सतत वाढत्या सांस्कृतिक...