Connect with us

गोवा खबर

बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये,  यासाठी हिंदूंनी सतर्क रहा : प्रकाश दास

Published

on

Spread the love
हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद :  ‘पश्चिम बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’
 

गोवा खबर:वर्ष 1946 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ‘डायरेक्ट एक्शन डे’च्या अंतर्गत मुसलमानांनी पश्चिम बंगाल प्रांत आणि तेव्हाचा पूर्व बंगाल (आताचा बांगलादेशयेथे हिंदूंवर आक्रमणे केलीतेव्हापासून ते आजपर्यंत या भागात हिंदूंवर आक्रमणे चालूच आहेतमुसलमानांच्या आक्रमकांना हिंदू प्रतिकार करत आहेतमात्र राज्य सरकारची दमननीती हिंदूंना रोखत आहेअसे जरी असलेतरी हिंदू जागृत होत आहेत आणि लढा देत आहेबंगालमधील सध्याची स्थिती इस्लामिक राष्ट्रासारखी झाली आहेबंगालमधील हिंदूंसारखी स्थिती भारतातील अन्य राज्यांत होऊ नयेयासाठी हिंदूंनी सतर्क राहणे आवश्यक आहेअसे आवाहन कोलकाताबंगाल येथील ‘पश्चिम बंगेर जन्य’चे अध्यक्ष श्रीप्रकाश दास यांनी केलेहिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘पश्चिम बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

         श्रीप्रकाश दास पुढे म्हणाले कीबांगलादेशाची सीमा बंगालसह भारताच्या ५ राज्यांना लागून आहे आणि या सर्व राज्यांत बांगलादेशी घुसखोरी चालूच आहेबंगाल राज्य आता एक ‘स्लीपर सेल’ झाले आहेघुसखोर बांगलादेशी मुसलमानांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून येथे राहू दिले जातेमात्र बांगलादेशातून नाईलाजाने स्थलांतरीत झालेल्या हिंदूंकडे दुर्लक्ष केले जातेबंगालमधील वर्तमान ममता बॅनर्जी शासन काळात हिंदूंवर आक्रमणे तर होतच आहेमात्र हिंदूंवर आक्रमणे किंवा अन्याय झाल्याची साधी तक्रार सुद्धा येथे पोलीसप्रशासन नोंदवून घेत नाहीसरकारी योजनासोयीसुविधा केवळ मुसलमानांना दिल्या जातात आणि हिंदूंना यांपासून वंचित ठेवले जात आहेबंगालला सांस्कृतिक इतिहास लाभला असून येथे अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेतत्यांचा आदर्श ठेवून येथील संघर्षपूर्ण स्थितीत हिंदू संघटनांचे आमचे कार्य सुरूच राहीलअसे श्रीदास म्हणाले.

Continue Reading