गोवा खबर ‘चेंज ऑफ गार्ड’सोहळा उद्या होणार नाही Published 4 years ago on July 22, 2022 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रपतींच्या पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्यासाठी पूर्ण रंगीत तालीम (फूल ड्रेस रिहर्सल) नियोजित असल्यामुळे या शनिवारी (23 जुलै 2022) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणावर ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ होणार नाही. Related Topics:Featured Up Next केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई ने इयत्ता बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन Don't Miss गोव्यातील नेव्ही चिल्ड्रन स्कूलच्या झियान चरनिया आणि तुहाश्री रावल यांनी राष्ट्रीय फेरीत केले गोव्याचे प्रतिनिधित्व Devendra Walavalkar Continue Reading You may like सहकार धोरण २०२६ जाहीर; १५ महिन्यांत थकीत कर्जाचे प्रमाण घटले मांडवी आणि जुवारी नदीकाठची ६.७२ कोटी चौ.मी. जमीन ‘इको सेन्सिटिव्ह’ घोषित पर्वरी उड्डाणपूल चतुर्थीपूर्वी खुला होणार; सार्वजनिक बांधकाममंत्री कामत यांची घोषणा दोनापावला–म्हापसा दरोडा प्रकरणाचा मोठा उलगडा; बांगलादेशी टोळीचे ६ आरोपी जेरबंद गोव्यातील आयआयटी प्रकल्पासाठी फर्मागुडी येथील जागेचा पर्याय; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती निवडणूक आणि संघटनात्मक मजबुतीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची दिल्लीवारी; राष्ट्रीय अध्यक्षांशी केली चर्चा