Connect with us

गोवा खबर

पार्सेकरांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी माझाच पुढाकार : दयानंद सोपटे

Published

on

Spread the love

गोवा खबर: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या निर्णयाचे मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी स्वागत केले आहे.

पार्सेकर यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यासाठी आपणच पुढाकार घेतल्याचे सोपटे यांनी सांगितले.

मांद्रे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे कायम राखणे हाच पार्सेकर यांना पक्षात परत आणण्यामागचा आपला एकमेव उद्देश असल्याचे सोपटे यांनी स्पष्ट केले.