Connect with us

गोवा खबर

डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या राजकारणात उलथापालथ झाली असून, युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

भाटीकर यांच्या प्रवेशामुळे आगामी पोटनिवडणुकीत आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भाटीकर यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, जनतेमध्ये सध्याच्या सरकारविरोधात मोठा असंतोष असून, प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.