गोवा खबर3 years ago
सरकारला शून्य महसूल देऊन 9 तालुक्यांमध्ये भाजप टँकर माफिया चालवत आहे : अमित पाटकर
काँग्रेसने घेराव घालून जाब विचारल्यानंतर जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांचे लोकांना पिण्यासाठी टँकरचे पाणी न वापरण्याचे आवाहन गोवा खबर: भारतीय जनता पक्ष गोव्यातील नऊ तालुक्यांमध्ये सरकारला शून्य...