गोवा खबर3 years ago
रायबंदर टपाल कार्यालय तात्पुरते वेल्हा गोवा टपाल कार्यालयात हलवले जाणार
गोवा खबर:सध्या भाडेतत्वावरील जागेतून कार्यरत असलेले रायबंदर टपाल कार्यालय, पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत तात्पुरते वेल्हा गोवा टपाल कार्यालयाच्या आवारात हलवले जाणार आहे. हे तात्पुरते स्थलांतर 3...