गोवा खबर4 years ago
टपाल कार्यालयाकडून ‘रक्षाबंधन’ निमित्त आकर्षक लिफाफे
गोवा खबर:‘रक्षाबंधन’ सणानिमित्त टपाल विभागाने ‘राखी’ पाठवण्यासाठी आकर्षक, वॉटरप्रूफ आणि सहज न फाटणारे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. गोवा टपाल विभागाच्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये राखीच्या...