गोवा खबर3 years ago
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात ₹ 23.2 लाख कोटी रुपयांची 40.82 कोटींहून अधिक कर्जे मंजूर
शेवटच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मुद्रा योजनेने मदत केली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देत परिवर्तनकारी ठरली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मुद्रा योजनेने...