गोवा खबर4 years ago
गोवा हे पर्यटनाबरोबरच पारंपरिक व्यंजनांसाठी प्रसिद्ध व्हावे: श्रीपाद नाईक
भारत पर्यटन आणि हॉटेल व्यवस्थापन संस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘सेंद्रीय खाद्यान्न’ महोत्सवाचे आयोजन सर्व नागरिकांनी हर घर (घरोघरी) तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे श्रीपाद नाईक यांचे आवाहन...