गोवा खबर2 hours ago
गोव्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट; २ ते ६ जुलैदरम्यान यलो अलर्ट कायम
गोवा खबर: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) गोवा केंद्राने राज्यासाठी पुढील सात दिवसांचा पावसाचा अंदाज आणि इशारा जारी केला आहे. त्यानुसार ३० जून आणि १ जुलै रोजी उत्तर व दक्षिण गोवा...