गोवा खबर2 hours ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ‘भारत पर्व’मधील गोव्याच्या स्टॉलला भेट; कुणबी हातमाग कलेचे केले कौतुक
गोवा खबर:गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे आयोजित १५ दिवसांच्या भव्य ‘भारत पर्व’ प्रदर्शनात गोवा पर्यटन विभागाच्या स्टॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदिच्छा भेट दिली....