गोवा खबर4 years ago
टपाल विभागाचे ‘ हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)’ अभियान गोवा विभागाला प्रत्येकी 25 रुपये दराने 15,100 राष्ट्र ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले
गोवा खबर:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने “हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)” ही मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची...