गोवा खबर4 years ago
यंदा गोवा मराठी चित्रपट महोत्सवात चार प्रिमियर शो
गोवा खबर:गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात चार नव्या कोर्या चित्रपटांचा शुभारंभी प्रयोग म्हणजेच प्रिमियर शो होणार आहेत. उद्घाटनानंतर पहिला प्रिमियर ‘सहेला...