गोवा खबर3 years ago
प्रधानमंत्री मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘गोवा की बात’ बद्दल बोलावे: काँग्रेस
गोवा खबर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘म्हादई वळविण्याच्या’ विषयावर आपले विचार स्पष्ट करावे असे आवाहन काँग्रेसने केले आहे....