गोवा खबर8 hours ago
57 व्या इफ्फीमध्ये प्रतिष्ठित ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका’साठी 10 चित्रपटांमध्ये चुरस
गोवा खबर:20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात होणाऱ्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका’साठी दहा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथापटांमध्ये स्पर्धा...