Tag: rajendra talak
राजेंद्र तालकांची हकालपट्टी करा:कुंकळ्येकर
गोवाखबर:गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरुन राजेंद्र तालक यांची हकालपट्टी करावी,अशी मागणी गोमंतकीय सीनेनिर्मात्या ज्योती कुंकळ्येकर यांनी आज केली.
गोवा मनोरंजन संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य...