Tag: new delhi
डिजीटल गोवाची एसएमएस वृत्त सेवा एमबिलीएन्थ दक्षिण आशियाई पुरस्कार २०१८ ने सम्मानित
गोवा खबर:डिजीटल गोवा वृत्तसंस्थेच्याच्या एसएमएस व व्हाट्सअँप वृत्त सेवेला नवी दिल्ली स्थित डिजिटल एम्पॉवर्मेनंट फाउंडेशनने प्रस्थापित केलेला एमबिलीएन्थ दक्षिण आशियाई पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केल्याबद्दल डिजिटल गोवाला...