Tag: june
जोरदार पावसाच्या सोबतीने गोव्यात सांजाव उत्साहात साजरा
गोवा खबर:पारंपरिक बँड, डीजेची साथ आणि जोरदार पावसाच्या हजेरीमुळे ख्रिश्चन बांधवांच्या सांजाव उत्सवाचा माहौलच बदलून टाकला.राज्यभरात ख्रिश्चन बांधवांनी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने आज सांजाव...