Tag: health minister
सिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार नाहीच;आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढणार:आरोग्यमंत्री
गोवा:मी गोव्याचा आरोग्यमंत्री आहे.गोव्यातील जनतेचा मी पहिल्यांदा विचार करणार. कोणत्याही परिस्थितीत गोव्या बाहेरील रुगणांवर मोफत उपचार केले जाणार नाहीत.आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...