Tag: all party deligation
गोव्यातील खाणींसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे गडकरींना साकडे
गोवा:गोव्यातील खाणी लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री...