Home राजकारण खबर

राजकारण खबर

नगरपालिकांसाठी कमाल खर्च २ लाख रूपये

गोवा खबर : गोवा राज्य निवडणूक आयोगाने गोव्यातील मुरगांव, म्हापसा, डिचोली, कुंकळी,  कुडचडे, केपे, काणकोण, सांगे, पेडणे आणि वाळपई या नगरपालिकांच्या सर्वसाधारण निवडणुका घेण्याचा निर्णय...

जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन तोडगा काढणार : मुख्यमंत्री

गोवा खबर : लोकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन केले होते. पण पालिका निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते शक्य झाले...

ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहात विधानसभेचे अधिवेशन घेणे धक्कादायक, भाजपने सर्वधर्म समभाव शिकावा : दिगंबर...

गोवा खबर : ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहात ( होली व्हिक) गोवा विधानसभेचे अधिवेशन घेण्याचा भाजप सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. गोवा राज्य धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध...

गोयंकरांना मूलभूत अधिकारांसाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागणे, हे सावंत सरकार : आपचे अपयश

गोवा खबर : आम आदमी पक्षाने निदर्शनास आणून दिले की, डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अखेर कोर्टामध्ये,दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत...

भाजपचे महिला व बहुजन समाजविरोधी धोरण उघड : दिगंबर कामत 

गोवा खबर : महिलांसाठी राखीव नगरपालीका प्रभाग आरक्षणात घोळ झाल्याची कबुली राज्य निवडणुक आयुक्तांनी मान्य केल्याने गोव्यातील भाजपचे महिला विरोधी व बहुजन समाज विरोधी...

मोदींच्या अंगणात केजरीवालांची गर्जना

गोवा खबर : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून भारतभर पक्षाचा विस्तार होत आहे....

आमदार दिगंबर कामतांच्या हस्ते मडगावात जलस्त्रोत विभागाकडुन १ कोटी ८० लाखाच्या कामाला आरंभ 

गोवा खबर : मडगावचा सर्वांगीण विकास जलदगतीने चालु असुन, यापुढे ही मडगावची सर्व प्रलंबित कामे वेळेत पुर्ण करुन घेण्यासाठी मी पाठपुरावा करीत राहीन असे...

बाबू आजगावकरांचा मोपा शेतकऱ्यांकडून 30 टक्के कमिशन खाण्याची तयारी : स्वाती शेट केरकर 

गोवा खबर : पेडणेचे आमदार व सर्वात भ्रष्ट मंत्री मनोहर उर्फ ​​बाबू आजगावकर यांची मोपा येथील शेतकर्‍यांकडून 30 टक्के कमिशन खाण्याची तयारी असुन, त्यामुळेच...

उडुपीला मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पाठवणे हा गोव्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांवर कलंक आहे, भाजपच्या भ्रष्ट...

गोवा खबर : डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शस्त्रक्रियेनंतर पूर्णतः आरामाची गरज असून सुद्धा, डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी थेट उडुपी पर्यंत...

कांग्रेसकडून भाजपला आणखी एक विक्री : राहुल म्हांबरे

गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज असा युक्तिवाद केला की,जनतेसमोर आता फक्त आपच पर्याय आहे कारण कांग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने स्वत: ला...

LATEST NEWS

MUST READ

rolex replicas for sale

essay writing service essay essay writer