Home बिझनेस खबर

बिझनेस खबर

    विविधतेच्या परिघांमध्ये श्वास घेणारा भारत आपल्या उदारवादी तत्वज्ञानामुळे खरेतर एक एकनिष्ठ भारत आहे. भारतीय राज्यांनी आपल्या सार्वभौम राष्ट्राच्या छत्राखाली आपापल्या सामाजिक, सांस्कृतिक, वर्तणूक विषयक वैशिष्ट्ये सुरक्षित ठेवली आहेत. भारताला एक घर मानले आणि सर्व भारतीय राज्ये-केंद्रशासित प्रदेशांना या घराच्या...
गोवाखबर:वस्तू आणि सेवा कर या ऐतिहासिक कर सुधारणेमुळे अर्थव्यवस्थेचे नियमितीकरण झाले आणि त्याद्वारे अप्रत्यक्ष कर वसुलीच नव्हे तर प्रत्यक्ष कर वसुलीशी संबंधित माहितीचा ओघही वाढेल. यापूर्वी केंद्र सरकारकडे छोटे उत्पादक आणि मालाचा खप याबाबत अतिशय कमी माहिती होती...
  गोवा खबर:केंद्रीय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक यांनी पोलीस खात्याला आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचा-यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे औषधी कीटचे वितरण केले. केंद्रीय आयुषमंत्री @shripadynaik यांच्या हस्ते पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष औषधी आणि इतर वस्तूंचे वाटप. महासंचालक @DGP_Goa आणि इतर...
  सांगे तालुक्यातील साळजिणी या दुर्गम गावाला लॉकडाऊन ही काही नवीन गोष्ट नाही. नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत भागात, समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंचीवर वसलेल्या या गावात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे, येथे वस्तीला असणार्‍या  २५ च्या आसपास आदिवासी कुटुंबांना पावसाळ्याचा बहुतांश काळ आपल्या घरातच व्यतीत करावा...
 गोवा खबर:COVID-19 च्या लॉकडाऊन काळात टपाल कार्यालयांकडून मुलभूत टपाल आणि आर्थिक सेवा प्रदान केली जात आहे. पोस्टल नेटवर्कच्या मदतीने प्राधान्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. पोस्ट ऑफीस बचत बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंटस बँकेच्या ग्राहकांसाठी रक्कम काढणे आणि...
  २० ऑक्टोबर २०१९  रोजी पणजीत होणाऱ्याआव्हानात्मक स्पर्धेत 27 देशांतील सहभागींना अव्वल सन्मान मिळेल गोवा खबर: यावर्षी रविवारी 20 ऑक्टोबर रोजी गोव्यातील पणजी येथे आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉन शर्यतीत सुमारे 27 देशांतील सुमारे 1000 लोक भाग घेतील. योस्का या बेंगलोरस्थित फिट-टेक कंपनीमुळे हे...
गोवा खबर :निस्सानचे गोव्यातील अधिकृत विक्रेते ए एम व्हेंचर्स यांच्या शोरुममध्ये निस्सान किक्सच्या विक्रीला शुभारंभ झाला आहे. निस्सानने ही संपूर्ण नवी अर्बन एसयूव्ही बाजारात आणली आहे. १.५ लिटर पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल अशा दोन्ही प्रकारात निस्सान किक्स उपलब्ध...
   गोवा खबर:भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत ‘संस्कृती आणि पर्यटन-गोवन अर्थकारणाच्या दोन बाजू’ हा वेबिनार 26 मे 2020 ला आयोजित केला होता. यामध्ये भारतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले गोवा या ठिकाणची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि स्थापत्यकलेतील...
    गोवा खबर: व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो अँड समिट (व्हीजी-जीईएस) 2019 मधील पहिल्या दोन दिवसांतच परराष्ट्र व्यापार प्रतिनिधीमंडळ आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशन यांच्यात तब्बल 15 सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी झाली.  Another excellent day...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

rolex replicas for sale

essay writing service essay essay writer