सागरी प्रदक्षिणेसाठी ‘थुरिया’ होणार रवाना

सागरी प्रदक्षिणेसाठी दिवाडी   येथे बांधून तयार केलेल्या ‘थुरिया’ या नौकेचे सोमवारी नारोवा-दिवाडी बेटावरील एक्वेरीअस शिपयार्डमध्ये  जलावतरण करण्यात आले. या  सोहळय़ाला बहुसंख्य दर्यावर्दी उपस्थित...

काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नये-भाजप

पणजी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस मधील आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी स्मार्ट सिटी पणजी बाबत केलेल्या विधानांचा समाचार आज भाजपने...

काँग्रेसच्या निवडणूक अपिलाचे पणजीत प्रकाशन

काँग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्या निवडणूक अपिलाचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.त्याशिवाय एका ऑडियो प्रचार गाण्याचे लॉन्चिंग माजी मुख्यमंत्री...

नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

राजधानी मधील पणजी जेटीवर आज सरकारी नारळी पौर्णिमा आज उत्साहात साजरी करण्यात आली.मत्सोद्योगमंत्री विनोद पालयेकर,मत्सोद्योग खात्याच्या संचालक शर्मिला मोन्तेरो यांनी यांनी समुद्राची पूजा करून...

कॅसिनो ही काँग्रेसची देण-नाईक

कॅसिनो ही काँग्रेसची देण आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीच्या पपर्श्वभूमिवर कॅसिनोच्या नावाने गळा काढण्याऐवजी आपल्या नेत्यांचा इतिहास तपासून पहावा,असा सल्ला भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी काँग्रेस...

पणजीत रंगू लागले प्रचार युद्ध

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लढवत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे पणजी मतदारसंघात आता प्रचार युद्ध रंगू लागले आहे.आज रविवारची सुट्टी असल्याचा फायदा घेत काँग्रेस आणि भाजपने घरोघरी जाऊन...

कॅसिनोंचा विषय पणजी पोटनिवडणुकीत तापणार,काँग्रेसची प्रचारास सुरवात

कॅसिनोंचा विषय पणजी पोटनिवडणुकीत तापणार गोवा:पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॅसिनोंचा विषय चांगलाच तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आपल्या प्रचाराची सुरवात...

पणजी,वाळपई पोटनिवडणुकीसाठी 11 अर्ज दाखल

पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पणजी मतदारसंघातून 6 तर वाळपई...

कळंगुट मधील सेक्स रॅकेट उध्वस्त

कळंगुट पोलिसांनी काल रात्री कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त केले. कळंगुट पोलिसांनी काल मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकून वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या मुंबईच्या दोन...

पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढावी-चोडणकर

काँग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक लढवत आहे.विरोधातील मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार असल्याने आमच्यातील लढत समान पातळीवर नाही.पर्रिकर यांच्यात हिम्मत असेल...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

rolex replicas for sale

essay writing service essay essay writer