Connect with us

गोवा खबर

गणेशचतुर्थी निमित्त सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होणार “महा गणेश आरती “

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
सर्व प्रमुख वाहिन्यांवर होणार थेट प्रक्षेपण
गोवा खबर:गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आम आदमी पक्षाचे  राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री  श्री अरविंद केजरीवाल दिल्लीत भव्य  गणेश आरती आयोजित करणार आहेत तमाम गोमंतकीयांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .गोमंतकीयांनी यात सहभागी व्हावे यासाठी सर्व प्रमुख वाहिन्यांवर या आरतीचे थेट  प्रक्षेपण होणार आहे संध्याकाळी ठीक ७ वाजता सर्व प्रमुख वाहिन्यांवर गोयंकरांसाठी आरती प्रसारित केली जाईल.
आम आदमी पक्षाने  गोमंतकीयांना चतुर्थीच्या शुभेच्छा देताना सर्व अडचणींपासून गोमंतकीयांना सुरक्षित ठेवण्याची बाप्पाकडे प्रार्थना केली.
आम आदमी पक्षाने आगामी गणेश चतुर्थी उत्सवासाठी यापूर्वीच आरती पुस्तिकाही पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले आहे.
एकात्मतेची भावना वाढविण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत  लक्ष्मीपूजनामध्ये भाग घेतला होता. दिल्लीतील जनतेने याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता
हाच उद्देश पुढे नेण्यासाठी तमाम गोमंतकीयांनी जाती धर्माची तमा न बाळगता या महा आरतीत सहभागी होण्याचे आवाहन आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी केल