Connect with us

गोवा खबर

आम आदमी पक्षाकडून गोमंकीयाना गणेश चतुर्थीच्या  शुभेच्छा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

आम आदमी पक्षा ने  गणेश चतुर्थी निमित्त सर्व गोयंकरांना शुभेच्छा दिल्या आहेत . गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा सर्वात महत्वाचा सण असून  गणपती बाप्पा संपूर्ण राज्याला सुरक्षित ठेवून येणारे सर्व विघ्न बाप्पा दूर करेल अस आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले

आपचे वरिष्ठ उपाध्यक्ष महादेव नाईक यांनी हि शुभेच्छा देताना ” प्रत्येक गोव्याच्या घरी गणपती बाप्पाचा आशीर्वाद असू दे” अशी प्रार्थना केली.
“जाती धर्माची तमा न बाळगता सर्वांनी एकत्रित येऊन हा सण एकत्र साजरा करूया” असे  प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.
 आप चे  गोवा उपाध्यक्ष  सुरेल तिळवे यांनीही शुभेच्या देताना सर्व गोवेकरांना  सुरक्षित ठेवण्याची बाप्पाकडे मागणी केली.
गोमंतकीयांची  सर्व विघ्ने दूर होवो बाप्पाचा आशीर्वाद सदैव गोमंतकीयांवर राहू दे  असे आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष कॅप्टन वेंझी व्हेगास म्हणाले
” श्री गणेशाने गोवेकरांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश प्राप्ती करू देवू अस सांगून आप गोव्याचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनीही गोवेकरांना चतुर्थीच्या शुभेच्छ दिल्या

Continue Reading