Connect with us

गोवा खबर

आपच्या आरती संग्रहाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांच्या हस्ते प्रकाशन

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

 

 गोवा खबर:आम आदमी पक्षाने गणेश चतुर्थी उत्सवासाठी आरती पुस्तिका प्रकाशित केली . आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या आरती प्रत्येक दिवसासाठी आरत्याची आखणी करण्यात आली आहे गणेश चतुर्थी गोयंकरांसाठी हा एक महत्त्वाचा सण असल्याने आपने या आरती पुस्तिकेच लोकार्पण केल .
पुस्तक प्रकाशना नंतर आप चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या.
आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे यांनी गोमंतकीयांची सर्व विघ्ने दूर करण्याची प्रार्थना बाप्पाकडे केली “
“गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर आम आदमी पक्षाच्या वतीने मी प्रत्येक गोयनकरांना शुभेच्छा देतो. प्रत्येक गोव्याच्या घरी गणपती बाप्पाचा आशीर्वाद असू दे” असे आप गोवाचे वरिष्ठ उपाध्यक्ष महादेव नाईक म्हणाले

Continue Reading