Connect with us

गोवा खबर

कोकण 2021 सराव

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  


गोवा खबर:16 ऑगस्ट 21 रोजी इंग्लिश खाडीमध्ये आयएनएस तबर आणि एचएमएस वेस्टमिन्स्टर दरम्यान कोकण 2021 सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावात दोन जहाजांचे हेलिकॉप्टर आणि फाल्कन इलेक्ट्रॉनिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती. समन्वित पाणबुडीविरोधी प्रक्रिया, फायरिंग ड्रिल, एकत्रित सागरी सुरक्षा अवलोकन, लढाईचे डावपेच आणि समुद्रात पुनर्भरण यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

यापूर्वी बंदरात झालेल्या विविध व्यावसायिक सहभागामुळे, कोकण 2021 सरावाने आंतर परिचालन आणि दोन्ही नौदलांदरम्यान मैत्रीचे दृढ बंध मजबूत करण्यास मदत केली आहे.

Continue Reading