गोवा खबर:गेल्या कांही दिवसात संततदार पाऊस पडत असल्याने साळावली, पंचवाडी, आमठाणे, गावणे धरणांनी धोक्याची पातळी गाठली असून पाणी भरून वाहत आहे अशी माहिती जल स्त्रोत खात्याने दिली आहे.
गोवा खबर:गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे साळावली धरण आज सकाळी 6 वाजून 4 मिनिटानी ओसंडून वाहु लागले.. pic.twitter.com/eCncb0wJI2