गोवा खबर

जिओ पेमेंट्स बँकेत खाते उघडा आणि …

Published

on

Spread the love

गोवा खबर: डिसेंबरच्या सणांच्या हंगामात जिओ पेमेंट्स बँक आपल्या नवीन ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आला आहे. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर्स दिले जाणार आहेत. हे गिफ्ट व्हाऊचर्स मॅकडोनाल्ड्स, इज माय ट्रिप, मॅक्स फॅशन यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठी असतील.

जिओ पेमेंट्स बँक हा एक डिजिटल बँक आहे, जो केवळ पाच मिनिटांत खाते उघडण्याची सुविधा प्रदान करतो. यामध्ये बायोमेट्रिक ओळख व रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड यांसारख्या सेवा देखील उपलब्ध आहेत. जिओ पेमेंट्स बँकाचा उद्देश आपल्या सुविधांद्वारे आणि ऑफर्सद्वारे नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आहे.

Trending

Exit mobile version