गोवा खबर

गोवा सदनात गोवा मुक्ती दिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभा खासदार श्री सदानंद तानावडे, आणि गोवा सदनचे निवासी आयुक्त श्री संजीव आहुजा, आयएएस यांच्या उपस्थितीत आज गोवा सदन, नवी दिल्ली येथे गोवा मुक्ती दिनानिमित्त तिरंगा फडकविला.

       या कार्यक्रमाला दिल्लीतील गोवा डायस्पोराचे सर्व सदस्य, नवी दिल्लीतील गोवा सदनाचे  कर्मचारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version