गोवा खबर : कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) ऑक्टोबर 2024 मध्ये अनुक्रमे 11 आणि 10 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1315 आणि 1326 या पातळीवर पोहोचला.
ऑक्टोबर 2024 या महिन्यात कृषी आणि ग्रामीण मजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर अनुक्रमे 5.96% आणि 6.00% नोंदवले गेले.ऑक्टोबर 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.08% आणि 6.92% इतका होता. संबंधित आकडेवारी सप्टेंबर 2024 साठी सीपीआय-एएल साठी 6.36% आणि सीपीआय-आरएल साठी 6.39% अशी होती.
अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सर्वसामान्य आणि गटवार):