गोवा खबर

दारूच्या वाहतुकीवर निर्बंध

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील नानोडा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी दारूची वाहतूक करण्यास  किंवा  जवळ  बाळगण्यास  निर्बंध लागू केले  असून  कोणतीही  व्यक्ती आपल्या  कुटुंबातील  सदस्यासह  बियर  सोडून  भारतीय   बनावटीच्या   विदेशी   दारूची   किंवा   विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील  किंवा जवळ बाळगू शकतात.

लागू केला. वरील निर्बंध ७ डिसेंबर २०२४  रोजीपासून ते ८ डिसेंबर २०२४ रोजी  मतदानाच्या दिवशी आणि ९ डिसेंबर २०२४  रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण गोवा राज्यात लागू राहील.

Trending

Exit mobile version