गोवा खबर:गेल्या वर्षीच्या 187.97 लाख हेक्टर गहू पेरणीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात 200.35 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी
गेल्या वर्षी 105.14 लाख हेक्टरवर झालेल्या रब्बी कडधान्य पेरणीच्या तुलनेत यंदा 108.95 लाख हेक्टर क्षेत्र कडधान्य पेरणीखाली
गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 24.67 लाख हेक्टरवर श्री अन्न आणि भरड तृणधान्याच्या पेरणीच्या तुलनेत यंदा 29.24 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी